Nagpur Crime : शहरात चोविस तासात दोन हत्या; नवजीवन कॉलनीतील घटना, युवकाला संपविले

Nagpur News : नागपुरात चोविस तासांत दोन हत्याच्या घटना समोर आल्या आहे. नवजीवन कॉलनीत मद्यधुंद युवकाने ३५ वर्षीय तरुणाचा संपविले.
Nagpur Crime
Nagpur Crimesakal
Updated on

नागपूर : अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोढी येथे सकाळच्या सुमारास गॅंगवारामधून युवकाच्या खुनाची घटना होत नाही तोच, रविवारी (ता.१६) रात्री अकरा वाजताच्या सुमारास दारूच्या नशेत १८ वर्षीय युवकाने ३५ वर्षीय युवकावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली. ही घटना रविवारी (ता.१६) रात्री अकरा वाजताच्या सुमारास राहुल नगर येथील नवजीवन कॉलनीत उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com