
Nagpur District in Shock: Minor Girl Abused by Security Personnel
Sakal
नागपूर: बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंगापूर कॉलनीतील निर्माणाधीन इमारतीमध्ये सुरक्षारक्षकाने पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरक्षारक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.