
nagpur ncp
Esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चिंतन मेळावा काल (१९ सप्टेंबर २०२५) पार पडला. यावेळी राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. कार्यकर्त्यांना गटांमध्ये विभागून त्यांची चर्चा सत्रेही घेण्यात आली. मात्र, हे चर्चा सत्र सुरू असतानाच एक गंभीर घटना घडली. एक सुरक्षा कर्मचारी टॉयलेटमध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली.