Who is Tukaram Mundhe?
esakal
Who is Tukaram Mundhe? : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बनावट औषधांविरोधात राज्यभर व्यापक मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत धडक तपासण्या, कठोर कारवाया आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असल्याने संबंधित व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.