Gadchiroli News: सात माओवाद्यांना कंठस्नान, एक जवान हुतात्मा; छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगलात सुरू होती मोहीम!

Abujhmad jungle encounter detailed report: गडचिरोलीत माओवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई, सात ठार
Security forces during an anti-Maoist operation in the Abujhmad forest near the Chhattisgarh border.

Security forces during an anti-Maoist operation in the Abujhmad forest near the Chhattisgarh border.

Sakal

Updated on

गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड उपविभागातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगल परिसरात माओवादविरोधी मोहीम राबवत असताना पोलिस आणि माओवाद्यांमध्ये गुरुवारपासून (ता. ५ फेब्रु.) सुरू झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांनी आतापर्यंत सात माओवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक १० चा प्रभारी व कुख्यात माओवादी प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याचा समावेश आहे. या कारवाईत पोलिसांच्या सी-६० पथकातील जवान दीपक चिन्ना मडावी हुतात्मा झाले, तर अन्य एक जवान जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com