

MSEDCL
sakal
नागपूर : शहरातील शांतीनगर परिसरात शाळेसमोर विद्युत खांब रस्त्याच्या मध्यभागी असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाचे याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष असून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी साध्या व्हॅनलाही जाता येणे शक्य होत नसल्याचे चित्र येथे दिसते.