Nagpur Crime: शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले; कर्ज फेडण्यासाठी उच्चशिक्षित तरुणाने चक्क SBI बँक लुटली, ४.५३ लाखांसह पोलिसांच्या ताब्यात

Share Market Loss Leads Youth to Rob SBI Bank in Nagpur: शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे बुडाल्याने कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या उच्चशिक्षित तरुणाने एसबीआय शाखेत तिखटफेक करून ४.५३ लाखांची रोख लुटली, पोलिसांनी अल्पावधीत पकडले.
Educated Youth Robs SBI Bank in Nagpur to Repay Debt After Share Market Loss Police Recover 453 Lakh Cash From Him

Educated Youth Robs SBI Bank in Nagpur to Repay Debt After Share Market Loss Police Recover 453 Lakh Cash From Him

esakal

Updated on

नागपूर: शेअर मार्केटमध्ये लावलेला पैसे बुडाल्याने उच्चशिक्षित तरुणाने बॅंकेत दरोडा घालण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सक्करदऱ्यातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेत सायंकाळच्या सुमारास शिरून एका तरुणाने बॅंकेतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात तिखट फेकून साडेपाच लाखाची रोख पळविल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता.१०) घडली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com