
Arya and Om — the young siblings whose pocket money donation for Punjab flood victims won hearts across India.
Sakal
देऊळगाव: पूर परिस्थितीशी झुंजणाऱ्या पंजाब राज्याच्या मदतीसाठी देऊळगाव राजा तालुक्यातील आर्या व ओम डोईफोडे या भावंडांनी आपल्या पॉकेट मनीच्या जमा रकमेतून प्रत्येकी सात हजार शंभर म्हणजे १४ हजार दोनशे रुपयाची मदत पंजाब मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठविली.