Maharashtra Education Decision: राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय! आरटीई प्रवेशाची अंतराची अट अखेर रद्द; पालकांना २५ मार्चपर्यंत अर्जाची संधी!

Rte Admission last date 25 march maharashtra update: आरटीई प्रवेशाची अंतराची अट रद्द; पालकांना अर्जाची अंतिम मुदत २५ मार्चपर्यंत
RTE Admissions Update: Distance Restriction Removed, Parents Can Apply Till March 25

RTE Admissions Update: Distance Restriction Removed, Parents Can Apply Till March 25

sakal

Updated on

नागपूर : शिक्षणाचा अधिकार कायद्यातील (आरटीई) ‘घरापासून एक किलोमीटरपर्यंतची शाळा’ ही अट राज्य शासनाने रद्द केली आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे एक किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळेसाठी देखील अर्ज करता येणार आहे. या निर्णयाबाबत राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शासनाने माहिती दिली. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवत २५ मार्च करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com