नागपूर - पहलगामच्या दुर्दैवी घटनेनंतर देशवासियांमध्ये पाकिस्तानविरुद्ध सध्या तीव्र रोष व असंतोष असून, कठोर बदला घेण्याची मागणी जोर धरत आहे. जनभावना लक्षात घेता भारत यावेळी ‘एक घाव दोन तुकडे’ करण्याच्या पूर्ण मनःस्थितीत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाकिस्तानवर निश्चितच हल्ला होणार आहे.