दर्शनासाठी जाताय? अशी आहे नियमांची साखळी; जाणून घ्या...

Temples
TemplesTemples

नागपूर : कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा, धार्मिक स्थळे, सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात येत आहे. राज्य शासनाने ८ वी ते १२ वी वर्गापर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आता ५ ते ७ पर्यंतच्या शाळा सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळे सुरू करण्यात येणार आहे. कोरोना आटोक्यात येत असल्‍याने विदर्भातील धार्मिक स्थळे गुरुवारपासून (ता. ७) खुली करण्यात येणार आहे. परंतु, धार्मिक स्थळांमध्ये प्रवेशासाठी काही नियम व अटी लादल्या आहेत. या नियमांची तुम्हाला माहिती आहे का?

नागपूर जिल्हा

धार्मिक गुरूंप्रमाणेच भक्तांनाही लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास मंदिरात प्रवेश नाही.

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे.

प्रवेश करते वेळी संबंधित व्यक्तीस हे प्रमाणपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे.

१८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिला.

अमरावती जिल्हा

धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संबंधित ट्रस्ट, बोर्ड, यंत्रणेमार्फत तापमान तपासणी सुविधा, सॅनिटायझर आदी बाबींची उपलब्धता करून देणे आवश्यक

प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळे बंद राहतील

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे.

धार्मिक स्थळ व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्‍यासाठी सॅनिटायझर, तापमान तपासणी सुविधा उपलब्ध ठेवावी.

ज्‍या व्यक्तींना कोविड-१९ ची लक्षणे नाहीत अशा व्‍यक्‍तींनाच प्रवेशाची परवानगी

मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींनाच प्रवेश

प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्‍यासाठी सर्व ठिकाणी पोस्‍टर्स, भित्तिपत्रके लावणे

धार्मिक स्थळाच्या परिसराची क्षमता पाहून विशिष्ट संख्येने प्रवेशासाठीच्या वेळा निश्चित

भक्तांनी चपला, जोडे, पादत्राणे शक्‍यतोवर स्‍वतःच्‍या वाहनांमध्‍ये ठेवावी

शेगाव

संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे दर्शन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ई पास काढावी लागणार आहे.

नागरिकांना दर्शनासाठी मास्क, दुपट्याचा वापर करावा लागणार आहे.

हार-फुले तुरे सोबत आणता येणार नाही

मंदिरात प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून सॅनिटायझर करावे लागणार आहे

मंदिरात नागरिकांना मूर्त्यांना स्पर्श करता येणार नाही

मंदिर आवारात ग्रंथ व पारायणे ही करता येणार नाहीत

भंडारा व गोंदिया जिल्हा

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे.

प्रवेश करते वेळी संबंधित व्यक्तीस हे प्रमाणपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे.

१८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

चंद्रूपर व गोंदिया जिल्हा

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींनाच प्रवेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

यवतमाळ व वर्धा जिल्हा

प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळे राहतील बंद

६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे

नागपूर जिल्हा

  • धार्मिक गुरूंप्रमाणेच भक्तांनाही लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्यास मंदिरात प्रवेश नाही.

  • लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे.

  • प्रवेश करते वेळी संबंधित व्यक्तीस हे प्रमाणपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे.

  • १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी दिला.

अमरावती जिल्हा

  • धार्मिक स्थळांच्या ठिकाणी संबंधित ट्रस्ट, बोर्ड, यंत्रणेमार्फत तापमान तपासणी सुविधा, सॅनिटायझर आदी बाबींची उपलब्धता करून देणे आवश्यक

  • प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळे बंद राहतील

  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे.

  • धार्मिक स्थळ व्यवस्थापनाने प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्‍यासाठी सॅनिटायझर, तापमान तपासणी सुविधा उपलब्ध ठेवावी.

  • ज्‍या व्यक्तींना कोविड-१९ ची लक्षणे नाहीत अशा व्‍यक्‍तींनाच प्रवेशाची परवानगी

  • मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींनाच प्रवेश

  • प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्‍यासाठी सर्व ठिकाणी पोस्‍टर्स, भित्तिपत्रके लावणे

  • धार्मिक स्थळाच्या परिसराची क्षमता पाहून विशिष्ट संख्येने प्रवेशासाठीच्या वेळा निश्चित

  • भक्तांनी चपला, जोडे, पादत्राणे शक्‍यतोवर स्‍वतःच्‍या वाहनांमध्‍ये ठेवावी

Temples
सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

शेगाव

  • संत गजानन महाराज मंदिर शेगाव येथे दर्शन करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना ई पास काढावी लागणार आहे.

  • नागरिकांना दर्शनासाठी मास्क, दुपट्याचा वापर करावा लागणार आहे.

  • हार-फुले तुरे सोबत आणता येणार नाही

  • मंदिरात प्रवेश करताना प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार असून सॅनिटायझर करावे लागणार आहे

  • मंदिरात नागरिकांना मूर्त्यांना स्पर्श करता येणार नाही

  • मंदिर आवारात ग्रंथ व पारायणे ही करता येणार नाहीत

भंडारा व गोंदिया जिल्हा

  • लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे.

  • प्रवेश करते वेळी संबंधित व्यक्तीस हे प्रमाणपत्र व ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे.

  • १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू न झाल्याने त्यांना आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा पुरावा दाखवावा लागणार आहे.

चंद्रूपर व गोंदिया जिल्हा

लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झालेल्यांनाच मंदिरात प्रवेश

मास्‍क परिधान केलेल्‍या व्यक्तींनाच प्रवेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Temples
फेसबुक फ्रेंडकडून युवती दोनदा गर्भवती; एकमेकांविरोधात गुन्हा

यवतमाळ व वर्धा जिल्हा

  • प्रतिबंधित क्षेत्रातील धार्मिक स्थळे राहतील बंद

  • ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाची व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती व दहा वर्षांपेक्षा कमी वयाची मुले यांनी शक्यतोवर घरातच राहावे

  • लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण झाल्या असून दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाले असावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com