

Tragic Mishap: Ertiga Accident Claims Three Lives in Jalgaon District
eSakal
मलकापूर: धरणगाव-धुपेश्वर रोडवर चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. दरम्यान घडली. या घटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.