Unseasonal Rain : वादळी पावसाचा तडाखा; झाडांची पडझड, अनेक भागात वीजपुरवठा खंडित

Nagpur News : नागपूर शहरात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडे पडली आणि वीजपुरवठा खंडित झाला. या पावसामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, पण मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामना करावा लागला.
Unseasonal Rain
Unseasonal Rainsakal
Updated on

नागपूर : दिवसभर उन्हाचे चटके बसल्यानंतर सायंकाळी अचानक विजांसह जोरदार आलेल्या वादळी पावसाने शहराला जोरदार तडाखा दिला. त्यामुळे अनेक भागात घरांवरील पत्रे आणि काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com