

Shalarth ID Scam: Arrest of Education Officer Tolkar Triggers Panic
sakal
नागपूर: शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांनी अटक करण्यात आली. त्यांच्याशी संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी चांगलेच धास्तावले असल्याची चर्चा आहे.