Nagpur Accident : दुर्दैवी घटना! 'स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू'; कुटुंबियांचा आक्राेश, पार्थ धावला अन्..

Child Killed Under School Bus Wheels: डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्याला कळमेश्वर येथील पोतदार मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पार्थ एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
Family and local authorities respond to a school bus accident in Maharashtra where a child lost life; investigation underway.

Family and local authorities respond to a school bus accident in Maharashtra where a child lost life; investigation underway.

Sakal

Updated on

कळमेश्वर : एका चार वर्षीय चिमकुल्याचा स्कूलबसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना कळमेश्‍वरमधील महाजन लेआउट परिसरात शुक्रवारी (ता.१७) समोर आली. पार्थ पंकज कांडलकर असे या चिमुकल्याचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com