

“Illegal Cow Transport Ends in Blaze: Nagpur Truck Fire Destroys 29 Cows”
Sakal
कळमेश्वर-ब्राम्हणी: अचानक आग लागून ट्रकसह तब्बल २९ गायी भस्मसात झाल्या. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फेटरी बसस्थानकाजवळ घडली. गायींना कत्तलीसाठी नेत असताना ट्रकने पेट घेतला.