Nagpur Crime: पावणेचार कोटी रुपये घेऊन लुटारू पसार; तुलसीनगरात ‘फिल्मी स्टाईल’ दरोडा, चाकूने मारहाण, स्प्रे डोळ्यावर मारून लुटली रोख

Robbers Loot Rs 3.75 Crore in Shocking Tulsi Nagar Dacoity: तुलसीनगरात दिवसाढवळ्या की रात्री? पावणेचार कोटींच्या दरोड्याने खळबळ; चाकू आणि स्प्रेचा वापर
Massive Robbery in Tulsi Nagar Robbers Attack Victim With Knife and Spray Before Fleeing With 3 Crore 75 Lakh Rupees

Massive Robbery in Tulsi Nagar Robbers Attack Victim With Knife and Spray Before Fleeing With 3 Crore 75 Lakh Rupees

esakal

Updated on: 

नागपूर : घरातील कपाटातून पाच ते सहा बॅगमध्ये भरून आणलेली तब्बल तीन कोटी ७४ लाख रुपयांची रोख रक्कम गाडीत ठेवताच, लुटारूंनी सशस्त्र दरोडा टाकून कारसह रक्कम घेऊन पसार झाले. ही घटना शांतीनगर ठाण्याच्या हद्दीतील तुलसीनगर परिसरात मंगळवारी (ता. १७) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...