Balvijayji Passes Away: सर्वोदयाचा निःशब्द शिल्पकार काळाच्या पडद्याआड! आचार्य विनोबा भावेंचे स्वीय साहाय्यक बालविजयजींचे निधन; पडद्यामागचे शिल्पकार

Gandhian follower Balvijayji life and work: सर्वोदय चळवळीचे निःशब्द शिल्पकार बालविजयजींचे निधन
Silent Force Behind Sarvodaya Movement, Balvijayji, Passes Away

Silent Force Behind Sarvodaya Movement, Balvijayji, Passes Away

sakal

Updated on

पवनार (जि. वर्धा) : सर्वोदयाच्या विचारांनी आयुष्य घडवले, अहिंसेच्या मार्गाने समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली आणि शतकभर चालत राहिलेली पदयात्रा अखेर थांबली... आचार्य विनोबा भावे यांचे निकट सहकारी, स्वीय साहाय्यक आणि भूदान चळवळीचे समर्पित कार्यकर्ते बाळाभाई ऊर्फ ​आचार्य बालविजय (मनोहर टेंभेकर) यांचे वयाच्या शंभरीत पवनार येथे ब्रह्मविद्या मंदिर येथे बुधवारी (ता. १८) दुपारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सर्वोदय चळवळीतील एक जिवंत दुवा हरपला आहे. त्यांच्या पार्थिवावर पवनार आश्रमातील मुद्रणालय परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

mahesh tilekar on ashwini bhave
He stressed that youth need constructive guidance and that violence cannot be a path to meaningful change in a democracy.
Young Voice, Strong Resolve: Namrata's Journey to Jantar Mantar Inspires Fellow Students
Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Marathi News Esakal
www.esakal.com