

Police investigate the Varsha Turkar case after arresting four accused in Gondia.
esakal
गोंदिया,: पतीचे वर्षा तुरकर हिच्याशी असलेले प्रेमसंबंध सहन न झाल्याने नीतेश अग्रवाल यांची पत्नी मोना (वय ४१, रा. गोंदिया) हिने तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देऊन वर्षा तुरकर हिची हत्या घडवून आणली. या प्रकरणी मुख्य सूत्रधार मोना अग्रवाल हिच्यासह चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.