Vidarbha Cricket: बाद फेरीतील प्रवेशापासून विदर्भ ११० धावा दूर; उत्तर प्रदेशने दिले २०० धावांचे लक्ष्य, मोखाडेचे नाबाद अर्धशतक!

Vidarbha 110 runs away from knockout qualification: विदर्भाच्या विजयासाठी मोखाडे-मालेवारची जोडी निर्णायक
Vidarbha Chase on Track After UP’s 200-Run Target

Vidarbha Chase on Track After UP’s 200-Run Target

Sakal

Updated on

नागपूर: यंदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी गतविजेत्या विदर्भाला उत्तर प्रदेशविरुद्ध आणखी ११० धावांची गरज असून त्यांचे सहा फलंदाज शिल्लक आहे. त्यामुळे या लढतीत दोन्ही संघाला समान संधी आहे. रविवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. आता विदर्भाची मदार नाबाद अर्धशतक करणारा अमन मोखाडे आणि दानिश मालेवार यांच्यावर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com