Vidarbha Rain: विदर्भात आजही जोरदार पावसाचा यलो अलर्ट

Vidarbha Under Yellow Alert for Heavy Rain: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ वातावरण कायम असून, अकोला आणि अमरावतीमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
Vidarbha Rain

Vidarbha Rain

esakal

Updated on

नागपूर: गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी (ता. ९) शहरात हजेरी लावली. मात्र अपेक्षेप्रमाणे दमदार पाऊस न आल्याने नागपूरकरांची निराशा झाली. दिवसभर रिमझिम पाऊस पडत राहिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com