

United Front in Vidarbha Against Proposed Power Tariff Increase
Sakal
नागपूर : महावितरणने पुन्हा वीज दरवाढीसाठी प्रक्रिया आरंभली आहे. त्याविरोधात ग्राहक, उद्योग, व्यापारी संस्थांनी एकजूट व्हावे. सर्वानीच सूचना, हरकती आणि तक्रारी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला (एमईआरसी) ई- मेलवर पाठवाव्यात. सार्वजनिक सुनावणीला उपस्थित राहून दरवाढीला विरोध करावा, असे आवाहन बी.आर. गोयंका, साकेत सुरी आणि सुधीर बुधे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केले.