

Backwater Boating
sakal
नागपूर : विदर्भातील पर्यटन नकाशावर नवे आकर्षण ठरणाऱ्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील बॅक वॉटर बोटिंग प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. कोलितमारा येथील लोअर पेंच प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये तब्बल २६ किलोमीटर अंतराचे बोटिंग सुरू करण्याचा संकल्प पेंच प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी केला होता.