

Nagpur News
esakal
नागपूर: उन्हाळ्यातील सर्वाधिक चटके देणाऱ्या मे महिन्याच्या पूर्वार्धातच वैदर्भीयांना वादळी पावसाच्या तडाख्याचा सामना करावा लागणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन-तीन दिवस नागपूरसह संपूर्ण विदर्भात यलो व ऑरेंज अलर्ट दिला आहे.