Urbanization : शहरीकरणामुळे नद्या, नाले बिमार..! तलावांचे आरोग्यही बिघडले, सांडपाणी थेट नद्यांमध्ये

Environmental Degradation : भंडाऱ्यात शहरीकरणामुळे जीवनमान सुधारले असले तरी, जलस्त्रोत दूषित होत असून मानवी घाण, औद्योगिक कचरा आणि रासायनिक पाणी नद्यांमध्ये थेट सोडले जात आहे.
Urbanization
UrbanizationSakal
Updated on

भंडारा : वाढते शहरीकरण चांगले जीवनमान देत असले तरी आपल्या आजूबाजूचा निसर्ग मात्र, काळवंडत आहे. जलस्त्रोत दूषित होत असून मानवी घाण आणि औद्योगिक कचरा व घातक रासायनिक पाणी थेट नदी, नाले आणि तलावात प्रक्रिया न करता सोडले जात आहे. याचा परिणाम मानवाबरोबरच जैवविविधतेवरही झाल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com