

Chandrashekhar Bawankule Devendra Fadnavis News
esakal
Maharashtra Chief Minister : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत पाठवण्याच्या चर्चांवरून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. देवेंद्र फडणवीस हे २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील, असा ठाम दावा त्यांनी केला असून विरोधकांनी मुख्यमंत्रीपदाबाबत अफवा पसरवू नयेत, असा टोला देखील लगावला.