
Police investigating the scene in Wathoda after the suspicious death of a woman in the village.
Sakal
नागपूर: वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेनापतीनगरातील एका घरात ५६ वर्षीय महिलेचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी खुनाची शक्यता व्यक्त केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.