Gaalmukt Dharan Yojana : मंत्र्यांमधील वादात नाला खोलीकरण रखडले; राळेगाव मतदारसंघातील 81 कामांना स्थगिती, आदिवासी विकास मंत्र्यांचे पत्र

Stay on 81 Gaalmukt Dharan Works Creates Stir in Yavatmal : यवतमाळातील गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतील ८१ कामांना स्थगिती मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Why are 81 works stopped in Ralegaon?

Why are 81 works stopped in Ralegaon?

esakal

Updated on

यवतमाळ : विश्‍वासात न घेता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत राळेगाव विधानसभा मतदारसंघात मंजूर केलेल्या 81 कामांना स्थगिती देण्यात आली (Gaalmukt Dharan Yojana) आहे. यासंदर्भातचे पत्र जिल्ह्यात धडकले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, सत्ताधारी महायुतीतील मंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्यामध्ये शितयुद्ध रंगल्याची चर्चा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com