
नागपुर: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. बँक अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आले आहे. कर्ज नाकारल्याने याचा बदला घेण्यासाठी या तरुणाने अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. यावेळी त्याने वापरलेली युक्ती ऐकून सर्वच थक्क झाले आहेत.