Nagpur Crime
Nagpur Crime sakal

Nagpur Crime: किरकोळ वादातून युवकाची निर्घृण हत्या; तुमसर तालुक्यात खळबळ, शेतातील स्त्याच्या कडेला रक्ताचा थारोळा!

Youth found Dead Near farm Drain Tumsar: मेहगावमध्ये युवकाची हत्या: किरकोळ वादातून रक्तरंजित घटना
Published on

तुमसर: तालुक्यातील मेहगाव येथे क्षुल्लक कारणावरून एका युवकाची निर्घृण हत्या झाली. ही घटना गुरुवारी (ता.२२) रोजी सायंकाळी उघडकीस आली. मोनू ऊर्फ कपिल गणेश राणे (वय २८) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com