Loksabha 2019 : आधी लगीन मतदानाचं मग माझं....

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

नवरदेवाच्या या अनोख्या मतदान जागृतीने अनेकांमधे कुतूहल निर्माणझालं आणी या मतदान जागृतीच्या कायाॅच वणी येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या.

वणी रंभापूर (जि. अकोला) : लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी स्वःताच्या लग्नाच्या समारंभाची घाई असताना वणी येथील नवरदेव विजय विकास देशमुख यांनी आपल्या कुटुबासह मतदानाचा हक्क बजावून नंतर लग्नासाठी रवाना केले.

नवरदेवाच्या या अनोख्या मतदान जागृतीने अनेकांमधे कुतूहल निर्माणझालं आणी या मतदान जागृतीच्या कायाॅच वणी येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी नवरदेवाला शुभेच्छा दिल्या.

आधी लग्न लोकशाहीचे..
खामगाव : लग्नाला जाण्यापूर्वी ज्ञानेश्वर हरमकार या नवरदेवाने खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे मतदानाचा हक्क बजावला.

Web Title: newly couple cast vote before marriage in Akola

टॅग्स