NTA Exam Transparency: नीट पेपरफुटीनंतर एनटीएचा ‘परीक्षा कर्मयोगी’ उपक्रम

नीटसह राष्ट्रीय परीक्षांतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर एनटीएचा ‘परीक्षा कर्मयोगी’ डिजिटल प्रशिक्षण उपक्रम; परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व सुस्थितीत घेण्यावर भर
Crisis Management: NTA Deploys Pariksha Karmayogi After Systemic NEET Paper Leak Failures

Crisis Management: NTA Deploys Pariksha Karmayogi After Systemic NEET Paper Leak Failures

Sakal

Updated on

नागपूर : सततच्या पेपरफुटीमुळे ‘एनटीए’ची प्रतिमा डागाळलेली आहे. नीट पेपरफुटीमुळे एटीएच्या कारभारावर संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि सुस्थितीत पार पाडण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए)ने ‘परीक्षा कर्मयोगी : कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रॅम फॉर एग्झामिनेशन ऑफिसियल्स’ हा विशेष डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com