ऑपरेशन टायगर! काँग्रेसला तोंडघशी पाडणारा उमेदवार अखेर शिंदेसेनेत; राजकीय वर्तुळात खळबळ

Operation Tiger in Yavatmal : आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत साहेबराव कांबळे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला.
Operation Tiger in Yavatmal?

Operation Tiger in Yavatmal?

esakal

Updated on

यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com