Police Sub Inspector Crime : पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेखाली घेतली उडी, नेमकं कोणत्या कारणातून उचललं टोकाचं पाऊल
PSI jumps in front of train : पोलीस उपनिरीक्षकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेमकं कोणत्या कारणातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं?
Hingoli Crime News : हिंगोली पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अमोल गांगणवाड यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.