Prakash Ambedkar: पंतप्रधान मोदींचे अमेरिकेच्या दबावात निर्णय: प्रकाश आंबेडकर;संघ मुख्यालयावर मोर्चाची केली घोषणा

Political Controversy over Modi government Decision: मोदींच्या निर्णयांवर आंबेडकरांचा आरोप: अमेरिकेच्या दबावात घेतलेले निर्णय देशासाठी घातक
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSakal
Updated on

अमरावती: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दबावात निर्णय घेत असून ते देशासाठी घातक आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेच्या सांगण्यावरून अनेक करारनामे केले असून एपस्टिन फाइल्सच्या भीतीने तर ते दबावात आले नाहीत ना?, असा प्रश्न वंचित बहूजन आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता. १५) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com