

Amravati
esakal
अमरावती: विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे प्रवीण पोटे विजयी झाले. एकतर्फी झालेल्या या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे हर्षजीत देशमुख व वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांचा पराभव केला. पोटेना मते मिळालेत.पहिल्याच फेरीत पोटे ३९० मते मिळवत विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला.त्यांनि वंचितच्या निलेश विश्वकर्मा यांचा ३५९ मतांनी पराभव केला.काँग्रेसच्या हर्षजीत देशमुख यांना शून्य मते मिळालेत.