

Severe traffic jam in Nagpur during VIP movement leaves citizens stranded, video goes viral.
sakal
नागपूर : सकाळी १० वाजून २० मिनिटांची वेळ. बुधवारी (ता. १५) एम्समध्ये राष्ट्रपतींचा कार्यक्रम असल्याने वर्धा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. चिचभवन परिसरात एका वाहनात गर्भवती महिला अडकून पडली होती. तिला प्रचंड वेदना होत होत्या. याबाबतचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारीत झाला आहे.