Rahul Gandhi: राहुल म्हणाले, राजुऱ्यात ६ हजार ८५३ बोगस मतदारांची नोंद
Fake Voters: काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतचोरीच्या प्रकाराचा पर्दाफाश करत भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित भ्रष्ट युतीवर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रपूर : काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतचोरीच्या प्रकाराचा पर्दाफाश करत भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित भ्रष्ट युतीवर गंभीर आरोप केले आहेत.