राजुरा हत्याकांड प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत कबुली, नेमकं काय म्हणाले?

Rajura Murder Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत यातील दोषींवर केवळ निलंबन नव्हे फौजदारी गुन्हे दाखल करून निष्कासनाची कारवाई केली जाईल असे सांगितले.
 Rajura Murder Case:

Rajura Murder Case:

esakal

Updated on

जळगाव जामोद : तालुक्यातील राजूरा शिवारातील हत्याकांडाचा अद्यापही तपास लागलेला नाही. या प्रकरणाचे पडसाद आज थेट विधानसभा सभागृहात उमटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सभागृहात आवाज उचलत पोलिसांनी घडविलेले बनावट हत्याकांड आणि निष्पाप पिता - पुत्रांना न्याय मिळेल का असा सवाल उपस्थित करत तपासाच्या सद्यस्थितीबाबत प्रश्न मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण पोलिसांसाठी लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत यातील दोषींवर केवळ निलंबन नव्हे फौजदारी गुन्हे दाखल करून निष्कासनाची कारवाई केली जाईल असे सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com