एटापल्लीत विद्यार्थ्यांचा नक्षल विरोधी मोर्चा 

मनोहर बोरकर
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथील जिल्हा परिषद हायस्कूल, राजीव गांधी हायस्कूल व भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रम शाळाच्या विद्यार्थ्यांनी नक्षल विरोधी मार्चा काढून नक्षल हुतात्मा सप्ताहचा निषेध करण्यात आला.

सदर मोर्चा पोलीस स्टेशन मधून निघून उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय परिसरात विसर्जित करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सचिन जगताप, उपनिरीक्षक उमेश पाटील, पोलीस अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरीक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Web Title: rally against naxalites in etapalli by students