Maharashtra Biodiversity
esakal
Researchers have recorded two rare moth species in Maharashtra : महाराष्ट्रातून दोन दुर्मीळ पतंग प्रजातींच्या नोंदी झाल्याने राज्यातील जैवविविधता संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भर पडली आहे. हे संशोधन डिसेंबर २०२५ मध्ये प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नियतकालिक बायोनोटसमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या पतंगाची नोंद नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे झाली आहे. मध्य भारतात रात्रसक्रिय असलेल्या कीटकांच्या विविधता व अस्तित्वाची नवी माहिती उपलब्ध झाली आहे.