रिवा-हैद्राबाद रेल्वे आता बल्लारशामार्गे धावणार; विदर्भातून तेलंगणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा...

Rewa-Hyderabad Express via Ballarshah Approved : रिवा-चर्लपल्ली (हैद्राबाद) एक्सप्रेस ही नवी रेल्वेगाडी व्हाया बल्लारशाह मार्गे सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
Rewa-Hyderabad Express via Ballarshah Approved

Rewa-Hyderabad Express via Ballarshah Approved

esakal

Updated on

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असलेल्या तेलुगू भाषिक बांधवांसह हैद्राबाद आणि तेलंगणा परिसरात नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. रिवा-चर्लपल्ली (हैद्राबाद) एक्सप्रेस ही नवी रेल्वेगाडी व्हाया बल्लारशाह मार्गे सुरू करण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com