CJI Bhushan Gavai’s Mother Kamal Gavai Chief Guest
esakal
CJI Bhushan Gavai’s mother Dr. Kamal Gavai to attend RSS Vijayadashami event in Amravati : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे हा विजयदशमी सोहळा यादगार बनविण्याचा प्रयत्न संघाद्वारे केला जातो आहे. यंदा नागपूरच्या संघ मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमाला देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. त्यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र संघाच्या अमरावती शाखेच्या दसरा महोत्सवाने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.