Vidarbha News: समृद्धी महामार्गावर धावत्या ‘बर्निंग कार’ चा थरार;सुदैवाने कारमधील चालकासह तिन्ही प्रवासी सुखरूप बचावले

Burning Car Incident on Samruddhi Highway: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक आग लागली; नागपूरहून पुण्याकडे जात असलेल्या वाहनातील चालकासह तिन्ही प्रवासी सुरक्षित राहिले.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

धामणगाव रेल्वे: समृद्धी महामार्गाने नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या धावत्या कारला तालुक्यातील तळणी गावानजीक अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी (ता.८) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com