Sant Gajanan Maharaj : संतनगरीत आज 'श्रीं'चा १४८ वा प्रगटदिन उत्सव; दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार मंदिर; शेगावात भक्तांची मांदियाळी

Sant Gajanan Maharaj 148th Pragat Din Utsav : प्रगटदिन उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सप्ताहभर भजन, कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर परिसराची आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे.
Sant Gajanan Maharaj 148th Pragat Din Utsav

Sant Gajanan Maharaj 148th Pragat Din Utsav

esakal

Updated on

राजेश चौधरी

शेगाव, ता. ७ : राज्यासह देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान व दैवत असलेल्या श्री संत गजानन महाराजांचा १४८ वा प्रगटदिन उत्सव श्री संस्थानच्या वतीने आज , रविवार (ता. ८ फेब्रुवारी) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. सकाळी दहा वाजता श्री महारुद्रस्वाहाकार यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान होणार आहे. दरम्यान, या उत्सवात सहभागी होण्यासाठी शेकडो भजनी दिंड्या व हजारो भाविक संतनगरी शेगावात दाखल झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com