Amravati Crime : पतीच्या ओळखीतील व्यक्तीकडून बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर वारंवार अत्याचार; गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल

पतीच्या ओळखीतील व्यक्तीकडून बंदुकीच्या धाकावर विवाहितेवर वारंवार अत्याचार; धमकी, मारहाण, व्हिडिओ करून ब्लॅकमेलचा आरोप
Crime

Heinous Crime: Sexual Assault and Blackmailing in Amravati’s Gadgenagar Area

sakal
Updated on

अमरावती : बंदुकीचा धाक दाखवून पतीसह मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन पतीच्या ओळखीतील व्यक्तीने अनेक दिवसांपासून विवाहितेवर अत्याचार केला. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी संशयिताविरुद्ध अत्याचार, मारहाण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com