बाप तो बाप रहेगा! बाईबद्दल विधान शिंदेंच्या आमदाराला भोवणार, मध्यरात्री गुन्हा दाखल

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad महिलांबाबत असंसदीय आणि लज्जास्पद असं विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय.
MLA Sanjay Gaikwad

MLA Sanjay Gaikwad

esakal

Updated on

महिलांच्या शारीरिक ठेवणीवर वादग्रस्त टिप्पणी केल्यानं बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महिलांबाबत असंसदीय आणि लज्जास्पद असं विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिंदेंच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं बुलढाण्यात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com