मी दिलेला निर्णय शाश्वत, सिब्बल यांचे आरोप बिनबुडाचे! राहुल नार्वेकरांचं जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले?

Shiv Sena Party Symbol Case : विधानसभा अध्यक्षांनी आपल्या घटनात्मक अधिकारांच्या मर्यादा ओलांडल्याचा दावा सिब्बल यांनी न्यायालयासमोर केला.
Shiv Sena Party Symbol Case

Shiv Sena Party Symbol Case

esakal

Updated on

शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत आपण दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारे घेतलेला आहे. त्यामुळे या निर्णयात कोणताही बदल होईल, असे आपल्याला वाटत नाही, असा ठाम दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com