

Development Boost for Sindkhed Raja: President Saurabh Tayade Demands 9.25 Crore Fund
Sakal
सिंदखेड राजा : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मातृतीर्थाच्या विविध विकासकामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण देवरे यांच्याकडे केली आहे.शहरातील विविध विकास कामासाठीचा ९ कोटी २५ लाखांचा आराखडा सादर करण्यात आला.