

Bombay High Court Nagpur Bench Gives Relief To Two Accused Says FSS Act Cannot Be Used Against Smoking Tobacco
sakal
नागपूर : सिगारेटमधील तंबाखू हा ‘खाद्यपदार्थ’ नसल्याने त्यावरून अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या (एफएसएस कायदा) तरतुदींनुसार त्याच्यावर कारवाई करता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.